कॉलेजवयीन मुला-मुलीच्या मैत्रीत मुलगा नेहमी दात्याच्या भूमिकेत असतो. तो आपल्या मैत्रिणीची काळजी घेतो, आपले काम सोडून तिला हवे नको ते पाहतो, तिचे मुड स्विंग सहन करतो, अशक्य पाणचट जोक वर हसतो, शॉपिंग ला सोबत जाऊन बॅगा सांभाळतो, ते सोबत असतांना मोस्टली आपणच जास्त खर्च करतो, तिच्या घरच्यांशी नेहमी बोलून त्यांना आश्वस्त करतो...
मोस्ट ऑफ द केसेस मध्ये त्याच्या हातात काहीच येत नाही. मुलगी स्वप्नातला रांगडा राजकुमार निवडते आणि सगळ्यात आधी त्यालाच सांगते... कोणी भेटले नाही की त्याच्यासोबतच वेळ घालवते आणि काही दिवसांनी संदर्भ बदलले की त्याला विसरून पण जाते.
अहो मुलं काय साधू सन्यासी नाहीत..उगीच कोणाशी चांगले वागायला... त्यांना मुलगी हवी असते म्हणून हे सगळे ते सहन करत असतात... मग विमान जमिनीवर आले की तिच्या *** ** असे म्हणणे असतेच... त्या वेळेस मित्रच लागतो... कोणासोबत राडा झाला तर मित्रच कामाला येतो... खिशात पैसे कमी असतील तर मैत्रिण देते पैसे की मित्र?? आणि मागता कोणाला??? करिअर च्या काळजीत कोणाचा आधार वाटतो?? मित्राचाच ना? जगात कुठेही असले तरी "कारे भेंचोद विसरला का??" असे आपलेपणाने कोण म्हणते?? तुमची ती मैत्रीण का?? हाहाहा
हे सगळे आठवण्याचे कारण सचिन परांजपे यांची पोस्ट... मला तर वाटते 15 ते 25 या वयोगटातील मुलांनी ज्या मुलीशी लग्न करावे वाटते तिच्याशी मैत्री (बेस्ट फ्रेंड / pal / बेस्ट बडी वगैरे) अजिबात करू नये... थेट विचारावे... लग्न करणार असशील किंवा अजून काही तर आपण बोलू नाहीतर मला मित्र खूप आहेत... लोकांचे भांडे घासून आपले आयुष्य उजळणार नाही....हाहाहा
मलिक भाईचा डायलॉग लक्षात ठेवा -- "कोई कुछ भी कहे..दुनिया में हर काम फायदे के लिये होता है......"
टीप : असहमत असाल तर वैधानिक पद्धतीने सांगा... आमचे संस्कार काढले तर आम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांची आठवण येऊ शकते ;) हाहाहा

No comments:
Post a Comment