फेसबुक म्हणजे एक सुंदर दिसणारी चेटकीण आहे असे कधीकधी वाटते.. तुम्ही तिच्या इतके प्रेमात असता की ती आज ना उद्या आपला घास घेईल हे माहित असूनही तिची ओढ कमी होत नाही... यावरून एक vampires चा इंग्लिश सिनेमा आठवला... नाव लक्षात नाही पण त्यातली हिरोईन फारच गोडी आहे...
तर मुद्दा हा की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इकडे जे पोस्टर बनवले गेले आणि पोस्ट लिहिल्या गेल्या ते पाहून परत या हडळीच्या प्रेमात पडलो आहे.हा हा हा
मार्केटिंग मध्ये नॅचरल मार्केट नावाची संकल्पना आहे ज्या अंतर्गत आपले नातेवाईक आणि शाळा-कॉलेजमधले मित्र, कलिग्स येतात.. ज्यांना आपण सर्वात आधी कॉन्टॅक्ट करू शकतो...
या वर्तुळाबाहेरचे लोक जे कधीच आपल्याला भेटले नाहीत त्यांच्याशी फक्त पोस्ट मुळे मैत्र व्हावे... त्यांनी आपल्याला कठीण प्रसंगी आधार द्यावा आणि आपण त्यांच्यासोबत खिदळावे किंवा गंभीर व्हावे यासारखे सुख कशात नाही...
मी नेहमी म्हणतो देवाने आपल्याला या बाबतीत लौ श्रीमंत बनवले आहे... भौतिक अर्थाने तर होऊच पण असे श्रीमंत असण्याचा जास्त आनंद आहे..
माझे गळके, भगदाड पडलेले लोखंडी टमरेल लोकांना अजून लक्षात आहे याचाही आनंद झाला... हा हा हा... त्याची आजकाल गरज पडत नाही तो भाग निराळा...
सर्वांना मनापासून आभार आणि @vaishali patil - तुझे गिफ्ट सर्वात जास्त आवडले...
संदर्भ : हडळ आणि कवटी मला खूप गोड गोष्टी वाटतात... टॉम अँड जेरी सारख्या... त्यामुळे त्या शब्दांच्या लौकिकार्थाने त्यांच्याकडे बघू नये...
आणि टमरेल मी दांभिक लोकांच्या डोक्यात हाणायला बनवले होते... पूर्वी (जुन्या अकाउंटवर) खूप वापर व्हायचा... आजकाल पडून आहे... हाहाहा

No comments:
Post a Comment