राक्षस... कॉर्पोरेट वर्ल्ड... आणि अधूरे ख्वाब... स्वैर विचार...
चांगल्या गोष्टींचे संवर्धन दोन प्रकारे शक्य आहे असे आम्हाला वाटते... पहिला आणि समाजमान्य प्रकार म्हणजे स्वतःच काही चांगले करणे... आणि दुसरा प्रकार म्हणजे वाईट गोष्टींना संपवणे.. राक्षसगणाचे लोक दुसऱ्या प्रकारात मोडत असावेत...
परवा दगडी चाळ सिनेमा पाहिला आणि एक जुनी आठवण ताज़ी झाली.. 2007 साली टाइम्स ऑफ़ इंडिया मध्ये Corporatisation of Crime या विषयावर एक लेख आला होता ज्यात त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या क्रिमिनल गँगमध्ये Recruitment आणि Training कसे प्रोफेशनली करतात हे सविस्तर लिहिले होते... त्यांना मिळणारे Compensation & Benefits सुद्धा एखाद्या executive सारखे असतात...
"Best places to work in India" या नावाने अतिशय खोटारडा सर्वे सगळ्या मोठ्या कंपन्या दर वर्षी घेत असतात..तशीच बेस्ट गँग to work for हा बहुमान अरुण गवळी यांच्या गँगला त्या वर्षी देण्यात आला होता..
त्यांच्या गँग मध्ये फ्रेशर ला फिक्स 20,000 रुपये पगार अधिक Mediclaim, Children Education allowance, राहण्याची सोय अशी व्यवस्था आहे.. गँगचे काम करतांना कोर्टाने शिक्षा दिल्यास किंवा मरण आल्यास आजन्म त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते.. शिवाय मोठ्या Assignments साठी Incentives and Perks (बक्षीस) आहेत, घरात लग्नकार्य असल्यास आर्थिक मदत वगैरे सुविधा आहे..
शिवाय समाजात मान मिळतो आणि सेक्यूरिटी मिळते ती वेगळी...
तेव्हा अरुण गवळी गँग मध्ये फ्रेश MBA घेणार अशी बातमी होती.. ज्यांचे काम फ़क्त Management of Resources.. & liaisoning...शिवाय educated असल्याने त्यांना वेगळे स्टेटस...
हे वाचल्यावर लगेच ठरवले आपण apply करायचेच *** **..... आणि तो प्लान बायकोला (तेव्हाची फ़क्त मैत्रीण) सांगितला... तिने अर्थातच धुड़कावून लावला आणि पुढे डॅडींना कमलाकर जामसांडेकर खटल्यात अटक झाली आणि आमचाही सेल्स जॉब चालु झाला..
आता असे वाटते आहे की हा आतला राक्षस परिस्थितिने (की नशिबाने) कितीही वेळा दाबला असला तरी त्याने वेळोवेळी स्वतःचे अस्तित्व दाखवले आहे...हा जर पुन्हा ठळक स्वरुपात समोर आला तर काय होईल...अजुन एखादा माधव आपटे (डोंबिवली फ़ास्ट) बनून राहील?? की खरच त्याला काही बदल करता येईल...
कुख्यात गुंड बबलू श्रीवास्तव लिखित "अधूरे ख्वाब" हे पुस्तक दहिसर पोलिस स्टेशनला वाचले होते..
असे पुस्तक मी लिहिले तर त्यात आमची दोन अपूर्ण स्वप्ने नक्कीच नोंदवता येतील..
पाहिले IPS ऑफिसर होण्याचे आणि दूसरे सुभाष नागरेंचा चंदर होण्याचे...
(सुभाष नागरे in सरकार)
#डॅडी #दगडी_चाळ #दगडी #चाळ
आणि हो... आता सिनेमाबद्दल... अंकुश चौधरीने रोमॅंटिक चाळे करून सिनेमाची I घातली आहे... झिरो फिगरच्या नादात करीना बरबाद झाली तसा हा गुणी हीरो सड़पातळ होऊन संपला...
मकरंद देशपांडे यांनी साकारलेला डॅडी अप्रतिम आहे.... #चुकीला_माफ़ी_नाही
त्यांच्याच आवाजातले दोन डायलॉग.. आदरणीय मालिक भाई यांना समर्पित...
1. " उसे नहीं रोक पाया कोई.. उसने क्राइम को बिझनेस बनाया... पॉलिटिक्स को बुरखा पहनाया और अंडरवर्ल्ड को अप्परवर्ल्ड में लाया.." __/__ #Vision
2. " चीलों के बारे में बहोत कम लोग जानते है की उनमे सब्र बहोत होता है... शिकार पर नजर पड़ने के बाद चिल एक एक घंटा नाही.. एक एक हफ्ता..एक एक महीना आसमाँन में उड़ती रहती है..सही वक्त आनेपर शिकार झपटा गया...
फिर वो चाहे पूरा शहर की क्यों ना हो..."
Facebook link : https://www.facebook.com/photo.php?fbid=1194946303855430&set=a.402468613103207.114995.100000202159097&type=3 08.10.2015