आर्ट ऑफ़ लिविंगच्या सेल्समन(!)ला गेले २ दिवस पीड़तो आहे.. शेवटी वैतागुन त्याने काल सीनियरला नंबर दिला..सीनियर आम्हाला शब्दात पकडायला गेला आणि प्राथमिक फेरितच बाद झाला..डिपॉझिट जप्त झालेल्या निवडणुकीतल्या उमेदवारासारखा.. आता फ़क्त आमची मर्जी चालेल..मी ठरवेन तेव्हा भेटणार, कॉल घेणार.. शिबिर मी करणारच, पैसेपण पूर्ण भरणार..पण माझ्या मनाने..त्याच्या नाही..
हे वाचून this is so insensitive असे वाटेल..हा हा.. तसे आहेच म्हणा या केस मध्ये.. एरव्हि आमच्या घरात आलेला सेल्समन थंड पाणी आणि दोन प्रेमळ शब्द ऐकल्याशिवाय जात नाही..अर्थात त्याची इच्छा असल्यास... परवा घरी आलेल्या Blue Dart च्या डिलिवरी बॉयला २००४ साली कसा मी त्याच कंपनीमध्ये त्याच जॉब साठी इंटरव्यू दिला आणि मला त्यांनी घेतले नाही हे सांगितले..भाऊ खुष झाला..म्हणे सर मलापण वेळ लागला हा जॉब मिळायला..तो स्वतःच्या कामावर खुष होऊन गेला.. मला जे हवे ते मिळाले..
पण हे ग्रेट "अगरवाल" साहेब आम्हाला 'तुच्या' समजले..आणि स्वतःसाठी मनस्ताप ओढवून घेतला..
पहिल्यांदा भेटला तर हा भाऊ IT कंपनी मध्ये स्वतःची पोस्ट असिस्टंट मेनेजर सांगत होता..इंग्लिश बिलो एवरेज..नंतर म्हणे where do u work? म्हटलं am a lawyer..
झालं...संभाषण थांबेपर्यंत भाऊचा कॉन्फिडेंस सातवे आसमाँपर.. बॉडी लैंग्वेज मधला आणि भाषेतला चेंज आमच्यातल्या रॉकेटसिंगला बरोबर कळला..
मनात म्हटलं "शाट्या, कॉर्पोरेट मधे सीनियर मेनेजर असतांना तुझ्या दुप्पट पगाराची नोकरी सोडलेल्या माणसाला तुझ्या कॉपी-पेस्ट जॉबची आणि त्या AM पोस्टची अकड़ दाखवतोस होय रे??" पण तसे काहीच react न होता आम्ही परत आलो..
वकील म्हटलं की लोकांना उज्जवल निकम, जेठमलानी वगैरे सारखी मोठी नावं आठवतात नाहीतर थेट कोर्टाच्या बाहेर उभे असलेले काळा कोट घातलेले नोटरी, ऍफिडेविट वाले दलाल..
अहो मिडल लेवल काही असते की नाही...असो..
अशा ''ढ'' आणि स्टेटस कॉन्शस लोकांना फटके हाणायला लय आनंद होतो.. sadistic pleasure म्हणा हवं तर..
आहे असं आहे.. बाकी निवांत ;) (हे वाक्य spindalकरांचे)
(Feeling लैच Cunning + राक्षसी)